सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात राज्य सरकारने बससेवा सुरू केली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या इतक्या वर्षांनी या १५ गावांमध्ये लाल परी धावल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.