सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
येत्या ६ तारखेला मुंबईत नागरी उड्डाण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या उपस्थितीत शिर्डीसह राज्यभरातील विनानतळाच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस निर्णय घेणार असल्याचे मुरलीधर मोहळ यांनी सांगितलं.