परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रच सरस, देशात महाराष्ट्रच प्रथम स्थानावर आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सहा महिन्यांतच वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के गुंतवणूक झाली असून, देशात महाराष्ट्रच प्रथम स्थानावर आहे’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.