सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
या घटनेचा तपास निष्पक्षपाती आणि दबावाविना व्हावा यासाठी धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी बीड जिल्ह्यात मोर्चाचे काढून करण्यात आली.