लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणीबाणीची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे गरजेचे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
चित्रपटाच्या स्क्रिनिंगआधी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या दिग्दर्शक, निर्मात्या, अभिनेत्री, खा. कंगना रणौत आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करत आणीबाणीच्या कालखंडातील आठवणी जागवल्या.