न्यायालयाचा वाल्मीक कराडला दणका; संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
काल वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांचे एकत्रित २९ नोव्हेंबरचा आवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.