चाळीसगाव तालुक्यातील तमगव्हाण येथील युवा शेतकऱ्यांची कर्जाला कंटाळून आत्महत्या
सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून एकच मागणी होत आहे, की सरकारने ह्या कुटुंबांना आर्थिक मदत करावी. कुटुंबाला कर्जातून मुक्त करावं. प्रशासनाने या युवा शेतकऱ्यांच्या परिवाराला कशा पद्धतीने मदत करता येईल? याकडे बघावे.