सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
पनवेलच्या जवळ असलेल्या सिडकोच्या जागेवर होऊ घातलेल्या विमानतळाच्या शेजारी बांधलेला फुल पीर शाह बाबा दर्गा नोव्हेंबर २०२४ मध्ये तोडण्यात आला. त्यानंतर सिडकोने तिथे कुंपण घातले. या संदर्भातील लढा अनेक दिवस चालू होता.