सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
२०२४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)ने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर झालेल्या अधिवेशनात अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजीजू यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक संसदेच्या पटलावर मांडले होते.