सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
२८ फेब्रुवारीपर्यंत देशभरातील पशुगणनेचे काम पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही पशुगणना युनिटला अपेक्षित उद्दिष्टपूर्तीचा पल्ला गाठता आलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.