क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे उखडून अरबी समुद्रामध्ये फेकून द्या; औरंगजेबाचे उदात्तीकरण थांबवण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाची मागणी
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर क्रूरकर्मा औरंगजेबाचे थडगे उखडून अरबी समुद्रात फेकून द्यावे, तसेच त्याच्या थडग्याजवळ चालू असलेले उदात्तीकरण आणि उदो - उदो त्वरित थांबवावा, या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली.