सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
किसन यांनी वेळोवेळी गावातील अवैध चर्च बांधकामे आणि अवैध कार्यक्रम यांविषयी पोलीस अन् प्रशासन यांच्याकडे तक्रारी दिलेल्या होत्या; पण पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांनी कोणतीच कारवाई केली नाही; म्हणून याचा अपलाभ घेत किसन यांच्यावर आक्रमण करण्यात आले.