सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवाद समूळ नष्ट केला पाहिजे. पाकला एकदा युद्धाचा एकदा जोरदार शॉक दिलाच पाहिजे, असे ना. रामदास आठवले यांनी आज सांगितले.