पहलगाम आक्रमणासाठी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर उत्तरदायी - मायकेल रुबिन (अमेरिकेचे माजी संरक्षण अधिकारी)
पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन म्हणाले, की या आक्रमणानंतर हे स्पष्ट झाले आहे, की भारताला पाकिस्तानची मान कापण्याची आवश्यकता आहे. याविषयी कोणताही संशय किंवा शंका असू नये.