भारताच्या इशाऱ्याला हलक्यात घेणे पाकिस्तानसाठी अतिशय घातक ठरेल; पाक तज्ज्ञांनी शाहबाज सरकारला सुनावले
पहलगाम हल्ल्यानंतर भारताची प्रतिक्रिया केवळ आक्रोशापुरती मर्यादित न राहता व्यवस्थित नियोजनबद्ध प्रतिहल्ला असू शकतो. त्यामुळे पाकिस्तानने भविष्यातील कोणतीही चूक टाळण्यासाठी अतिशय सावधगिरीने पावले उचलली पाहिजेत, अन्यथा परिणाम गंभीर असू शकतात.