शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी शिबिराचे आयोजन करावे
नंदुरबार : जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करावे आणि अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.