3 ऑक्टोबर रोजी सोयाबीन सत्याग्रह करणार : अभय साळुंके
सोयाबीनचे दर अचानक कमी झाल्याने तालुक्यातील शेतकरी आपल्या शेतात काळे झेंडे लावून केंद्र शासनाविरोधात 3 ऑक्टोबर रोजी सोयाबीन सत्याग्रह करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली