सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
मध्य प्रदेश भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गोवेकरांन पुढे गोव्याची आणि पर्यायाने गोवेकरांची महती गायली... ते म्हणाले गोवा अप्रतिम आहे. गोव्याबद्दल विचार करत असताना मला प्रश्न पडला की गोव्याचा अर्थ काय...?