श्रीमद् विद्याधिश तीर्थ वडेर स्वामीं चे फडणवीस,शेलार घेतले दर्शन
पर्तगाळी येथे
श्रीमद् विद्याधिश तीर्थ वडेर स्वामी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व गोवा भाजपाचे भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस. सोबत आमदार आशिष शेलार, केशव प्रभू.