दिव्यांगांसाठीची राष्ट्रीय वयोश्री योजना तसेच दिव्यांग सहायता योजना - केंद्र सरकारचा उपक्रम
भारत सरकारने राष्ट्रीय वयोश्री योजना-२०२१ व दिव्यांग सहायता योजनेची सुरवात केली असून नागपूर शहर तसेच जिल्ह्यातील किमान पंचेचाळीस ते पन्नास लाख लोकांना या योजनांचा लाभ मिळू शकेल,अशी माहिती केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.