विदर्भातील उद्योगाचे दुर्गम भागात विकेंद्रीकरण आवश्यक--नितिन गडकरी
केंद्रीय सुक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अधीन नागपूरच्या एम एस एम ई विकास संस्था तसेच विदर्भातील विविध उद्योजक आणि उद्योग संघटनांच्या सहकार्याने नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी परिसरात तीन दिवसीय ( 12 ते 14 मार्च ) खासदार औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन आज गडकरी यांचा हस्ते झाले.