सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कल्याणमध्ये वेश्या व्यवसायातील ३ जिहाद्यांना अटक; ९ महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलिसांनी अड्ड्यावरून ९ महिलांना ताब्यात घेतले आहे.

Sudarshan MH
  • Mar 14 2025 9:57AM

कल्याण: पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ प्रसाधनगृहाच्या आडोशाने मागील काही वर्षांपासून वेश्या व्यवसायाचा अड्डा चालवणारा उल्हासनगरचा जिहादी तौफिक हिमायद सैय्यद उपाख्य टोप्या (२६) याला पोलिसांनी त्याचा साथीदार जिहादी सुमैय्या अब्दुल रहेमान शेख आणि जिहादी रिहाना ख्वाजा शेख यांसह अटक केली आहे.

त्याच्या अड्ड्यावरून पोलिसांनी ९ महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावरही अनैतिक व्यापार कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आले. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. रेल्वेस्थानकातून बाहेर पडणार्‍या प्रवाशांना याचा त्रास होत होता.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार