सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईत जिहादी प्रियकराच्या साहाय्याने हिंदू महिलेने केली पतीची हत्या; २ जिहाद्यांसह हिंदू महिलेला अटक

या प्रकरणी पोलिसांनी जिहादी शाहरूख आणि मोइनुद्दीन यांना अटक केली. त्यांनी हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे.

Sudarshan MH
  • Mar 21 2025 8:13AM

मुंबई: मुंबईत हिंदू महिलेने तिचा प्रियकर असलेल्या जिहादी शाहरूखसाठी पती चंद्रशेखर याची गळा दाबून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात तिला जिहादी मोइनुद्दीन खान याने मदत केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही जिहाद्यांसह महिलेला अटक केली आहे.

 
पतीच्या मृत्यूविषयी पोलिसांना सांगतांना ती म्हणाली, की नवरा रात्री बाहेर गेला होता आणि परत येऊन झोपला. सकाळी उठल्यावर पाहिले, तर त्याचा मृत्यू झाल्याचे समजले; पण पोलिसांना मृत चंद्रशेखर यांच्या अंगावर गळा दाबून मारल्याच्या खुणा आढळल्या. संशय आल्याने त्यांनी महिलेची चौकशी केली. तिच्या भ्रमणभाषमध्ये त्यांना शाहरूखचा क्रमांक सापडला. त्यानंतर पोलिसांनी शाहरूख आणि मोइनुद्दीन यांना अटक केली. त्यांनी हत्या केल्याची स्वीकृती दिली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार