सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

5 नद्यांच्या संगमावर 200 कोटींचा विकास: १७६ कोटींचा ४० फूट उंचीवर अप्रतिम काचेचा पूल

जागतिक दर्जाचे विक्रम घडवणारे उड्डाणपूला सोबतच आता 5 नद्यांच्या संगमावर अंभोरा हे तीर्थक्षेत्र वसले आहे.

Sudarshan MH
  • Aug 3 2024 8:24AM
नागपूर: केंद्र मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून नागपूरचा कायाकल्प झाला. विकासाने सुसज्ज असे नागपूर आहे. शहरासोबत जिल्ह्याचा विकास होणार आणि त्यांचे नागपूरला सिंगापूर करणार असे स्वप्न बऱ्यापैकी सत्यात उभे राहतंय. जागतिक दर्जाचे विक्रम घडवणारे उड्डाणपूला सोबतच आता 5 नद्यांच्या संगमावर अंभोरा हे तीर्थक्षेत्र वसले आहे. या तीर्थक्षेत्रातील देवळांचा विकास २०० कोटींचे सार्वजनिक बांधकाम विभाग व विदर्भ विकास मंडळ सौंदर्यीकरण होणार आहे. सोबतच टी अँड टी कंपनी ने बांधलेला १७६ कोटींचा ४० फूट उंचीवर अप्रतिम काचेचा पूल देखील बघण्यासारखा आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार