सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांनी दिले आदेश

बांगलादेशी घुसखोरांना बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍या दलालांचाही शोध घेण्याचे पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आहेत.

Sudarshan MH
  • Jan 23 2025 2:17PM
पुणे: पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. पुणे शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.
 
प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत वास्तव्य करणारे परप्रांतीय मजुरांची माहिती संकलित करण्यात यावी, तसेच बांगलादेशी घुसखोर आढळून आल्यास त्वरित कारवाई करावी, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले आहेत. तसेच बांगलादेशी घुसखोरांना बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍या दलालांचाही शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार