सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईतील कलशयात्रेत २ हिंदूंना ४० ते ५० जिहाद्यांकडून मारहाण; ४ जणांना अटक

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे मॉब लिचिंगचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली.

Sudarshan MH
  • Apr 1 2025 7:48AM

मुंबई: मालाडमधील पठाणवाडीमध्ये गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या कलशयात्रेच्या वेळी भगवा झेंडा घेतलेल्या २ हिंदू तरुणांना ४० ते ५० जिहाद्यांनी मारहाण केली. या प्रकरणी बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. यानंतर ४ जणांना अटक करण्यात आली आहे. येथे २ हिंदूंचा जिहाद्यांसोबत वाद झाला. यावेळी त्या युवकांना मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडिओही प्रसारित झाला आहे. जिहाद्यांनी हिंदूंच्या हातातील भगवा झेंडा खेचण्याचाही या वेळी प्रयत्न केला.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे मॉब लिचिंगचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करावी, अशी मागणी केली. पोलिसांनी तक्रार नोंद करून घेतली होती. पोलिसांना कारवाई करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी २ दिवसांची वेळ दिली होती. ‘आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करू’, अशी चेतावणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी दिली होती. सध्या कुरार पोलीस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार