सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

प्रदूषणामुळे इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष?

इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी आतापर्यंत २ वेळा साखळी उपोषण एकदा लाक्षणिक उपोषण, सायकल रॅली, आंदोलन, जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात बैठका, अनेक नेत्यांना निवेदने या सर्व गोष्टी करूनही २ दशके झाली, तरीही इंद्रायणी नदीचे प्रदूषण मात्र आहे तसेच आहे, असे आळंदी येथील इंद्रायणी सेवा फाऊंडेशनने सांगितले.

Sudarshan MH
  • Apr 5 2025 10:03AM

आळंदी: वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे पुन्हा एकदा फेसाळली आहे. पिंपरी - चिंचवडमधील अवैधरित्या चालणारी आस्थापने इंद्रायणीत रसायनयुक्त पाणी सोडतात. इंद्रायणी प्रदूषण मुक्तीसाठी आतापर्यंत २ वेळा साखळी उपोषण एकदा लाक्षणिक उपोषण, सायकल रॅली, आंदोलन, जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयात बैठका, अनेक नेत्यांना निवेदने या सर्व गोष्टी करूनही २ दशके झाली, तरीही इंद्रायणी नदीचे प्रदूषण मात्र आहे तसेच आहे, असे आळंदी येथील इंद्रायणी सेवा फाऊंडेशनने सांगितले.

गेल्या वर्षभरात तेलकट तवंग, पांढर्‍या रंगाचा फेस नदीत दिसत आहे; मात्र त्याचा काहीही फरक कारखाने, सांडपाणी सोडणार्‍या यंत्रणांवर पडलेला नाही. या प्रदूषणाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी - चिंचवड पालिका यासाठी सर्वस्वी जबाबदार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार