सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

अहिल्यानगरमध्ये अतिक्रमणाचा म्होरक्या शकूर शेख व त्याच्या जवळच्या इतर जिहादींनी मिळून एका हिंदू महिला व्यापारीला जातीवाचक शिवीगाळ करत केली मारहाण

मोची गल्ली येथील अतिक्रमणाचा म्होरक्या शकूर शेख व त्याच्या मुलगा अजीज शेख, पुतण्या आकलाक शेख व इतर चार - पाच जणांनी मिळून एक हिंदू महिला व्यापारीला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.

Sudarshan MH
  • Sep 6 2024 5:57PM

अहिल्यानगर: अहिल्यानगर येथील तोतया पत्रकार तसेच कापड बाजार मोची गल्ली येथील अतिक्रमणाचा म्होरक्या शकूर शेख व त्याच्या मुलगा अजीज शेख, पुतण्या आकलाक शेख व इतर चार - पाच जणांनी मिळून एक हिंदू महिला व्यापारीला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली.

या मोची गल्ली कापड बाजार भागामध्ये शकूर शेख व त्याचा भाऊ मन्सूर शेख यांनी हातगड्यांचा मोठा जाळा पसरून रोज बाहेरील उत्तर प्रदेश बंगाल बिहार व रोहिंग्या लोकांना या ठिकाणी हातगाडीवर कामाला ठेवून लव्ह जिहाद व लँड जिहाद व त्यांची जिहादी प्रवृत्तीची दादागिरी हिंदू समाजावर थोपवण्याचे काम ते गेल्या तीन दशकापासून या ठिकाणी करत आहे. काल त्यांचा क्रूर कृत्याचा हा भयंकर प्रकार जनतेसमोर आला व त्या हिंदू महिलेच्या मारहाण करून त्यांनी हिंदू समाजाला एक मोठे आव्हान दिलेले आहे. हे लोक अहिल्यानगरमध्ये जिहादी प्रवृत्तीने हिंदू समाजाला वेठीस धरत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार