सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर तहसील माहलगाव नागमठाण सर्कल मध्ये अवैध वृक्षतोड सुरू महसूल वन विभागाचा कानाडोळा

महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा वैजापूर तहसील माहलगाव नागमठाण सर्कल मध्ये अवैध वृक्षतोड सुरू महसूल वन विभागाचा कानाडोळा

Ravindra
  • Apr 7 2023 11:41AM
महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तहसील मधील महालगाव तसेच नागमठाण परिसरात अवैध वृक्षतोड सुरू असून महसूल विभाग तसेच वन विभाग याकडे वेळोवेळी तक्रार देऊन सुद्धा दुर्लक्ष करीत आहे अधिकाऱ्याला या लाकूड तस्करांकडून हप्ते मिळतात त्यामुळे अधिकारी यांना पाठीशी घालतात अवैध लाकडी तोडणारी टोळी हि मुसलमान समाजाची असून त्यांची या भागात मोठ्या प्रमाणात दहशत आहे त्यामुळे ही लोक सर्वसामान्य जनतेला काहीच मोजत नाही मात्र शासन एकीकडे सामाजिक वनीकरण राबवत असून दुसरीकडे हजारो झाडांची अवैध वृक्षतोड होते मात्र आता सुदर्शन न्यूज ने जबाबदारी घेतली आहे की जोपर्यंत या तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात नाही तोपर्यंत सुदर्शन न्युज शांत बसणार नाही आणि अधिकाऱ्यांनाही त्यांच्या कर्तव्याची जाण करून देणार l

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार