सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सांताक्रूझमध्ये पाकिस्तानच्या झेंड्यावर मुर्दाबाद लिहिल्याप्रकरणी जिहाद्यांकडून दंगल घडवण्याचा प्रयत्न

सुरक्षिततेच्या कारणास्तव या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत.

Sudarshan MH
  • Apr 28 2025 5:39AM

मुंबई: पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा निषेध करण्यासाठी सांताक्रूझ येथे काही हिंदू युवकांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि पॅलेस्टाईन यांच्या झेंड्यांवर मुर्दाबाद लिहून या परिसरात भित्तीपत्रके लावली. यावरून काही स्थानिक जिहाद्यांनी हिंदूंशी वाद घालून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. याला हिंदूंनीही प्रत्युत्तर दिल्याने येथे वाद निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने येथील परिस्थिती नियंत्रणात आली; मात्र अद्यापही या भागात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३० पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांताक्रूझ येथील बनारसी हॉटेल जवळील श्री घंटेश्वर मंदिराच्या येथे २६ एप्रिल रोजी रात्री हा प्रकार घडला. वादानंतर हिंदू युवकांनी लावलेली पाकिस्तान, बांगलादेश आणि पॅलेस्टाईन यांच्या निषेधाची भित्तीपत्रके हटवण्यात आली आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार