सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद गावातील शेतमजूर अनिल माळी यांचा मुलगा गणेश अनिल माळी दोघेही हाताने अपंग आहे

शहादा तालुक्यातील असलोद गावातील शेतमजूर

Sudarshan MH
  • Jul 8 2023 10:16PM
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद गावातील शेतमजूर अनिल माळी यांचा मुलगा गणेश अनिल माळी दोघेही हाताने अपंग आहे परंतु या अपंगत्वावर मात करीत त्याच्यात शिक्षणाची भरपूर अशी जिज्ञासा असून त्या जिद्दीन तो शाळेत जात पायाने अद्याक्षरे गिरवीत आपलं शिक्षण पूर्ण करीत आहे हे बाब समाज माध्यमांच्या लक्षात आल्यावर त्यांनी यासंदर्भात वृत्त प्रसारित केले होते या वृत्ताचे दखल घेत शहादा तळोदा विधानसभेचे आमदार राजेश पाडवे यांनी गणेश माळी यांच्या घरी भेट देत पालकांशी चर्चा करत गणेश संदर्भात माहिती जाणून घेतली त्यांनी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे गणेश माळी यांच्या शिक्षणाकरिता तसेच कृत्रिमरीत्या दोघेही हात बसविण्यासंदर्भात चर्चा करत पत्र दिले होते या पत्राच्या आधारावर राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दखल घेत लागलीच गणेश यास त्याच्या पालकांचं मुंबई येथे बोलावले मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोशातून गणेशला पाच लाख रुपयांचा धनादेश स्वतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आपल्या हाताने सुपूर्द केला तसेच राज्यातील किंवा देशातील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन गणेशला कृत्रिम हात बसविण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितलं याप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक प्रथमेश पाटील मंगेश सुट्टे पालक अनिल माळी किशोर कदम आदी उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार