के डी गावित फिजिओथेरपी कॉलेजच्या माध्यमातून नंदुरबार पोलिसांचे फिजियोथेरेपी द्वारे आरोग्य तपासणी
नंदुरबार पोलिसांचे फिजियोथेरेपी द्वारे आरोग्य तपासणी
आज जागतिक फिजिओथेरपी दिनाचे औचित्य साधत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात के डी गावित फिजिओथेरपी कॉलेजच्या माध्यमातून नंदुरबार पोलिसांचे फिजियोथेरेपी द्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली या फिजिओथेरपी शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन के डी गावित संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गावित पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस निरीक्षक भरत जाधव डॉ विभूती गावित डॉक्टर बागुल डॉक्टर कुलकर्णी हे उपस्थित होते या शिबिरात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातील नंदुरबार वाहतूक शाखेचे व नंदुरबार गोपनीय शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांचे फिजिथेरपी स्पेशलिस्ट डॉक्टर यांच्याद्वारे तपासणी करण्यात आली व त्यांना आरोग्य विषयी विविध व्यायामाची माहिती देखील देण्यात आली
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प