भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात आली होती.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने
संभाजीनगर
भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने आजपासून मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली आहे .
संस्थान श्री.सुपारी मारुती मंदिर गुलमंडी संभाजीनगर सर्व भक्तांसाठी आज पासून खुले करण्यात आले आहे. सकाळी शहराध्यक्ष मा.संजयजी केनेकर , खासदार डॉ.भागवत कराड, आमदार श्री.अतुलजी सावे, संघटन मंत्री श्री.भाऊराव देशमुख, अध्यात्मक आघाडीचे श्री.संजय जोशी, श्री.अनिल मक्रिये,श्री.दयाराम बस्सये, श्री.राजू शिंदे, श्री.राजेश मेहता, श्री.समीर राजूरकर, श्री.कचरू घोडके, सौ.अमृताताई पालोदकर, सौ.मनिशाताई भन्साळी, श्री.राज वानखेडे, श्री.रामेश्वर भादवे, श्री.हर्षवर्धन कराड, श्री.मनोज भारस्कर,सह मंडळ अध्यक्ष, महिला मोर्चा , सर्व प्रकोष्ठ आघाड्या चे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हनुमान चालीशा व आरती करण्यात आली.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प