सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

यवतमाळ जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्रासाठी ११ सहस्रांहून जास्त अर्ज; किरीट सोमय्यांनी दिली माहिती

आज दि. २४ जानेवारी रोजी किरीट सोमय्या नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यांची भेट घेत याची माहिती घेणार आहेत.

Sudarshan MH
  • Jan 24 2025 10:15AM
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यामध्ये जन्म प्रमाणपत्रासाठी ११ सहस्र ८६४ अर्ज आले आहेत, पण त्यांपैकी फक्त ७४४ अर्ज फेटाळण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. आज दि. २४ जानेवारी रोजी किरीट सोमय्या नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यांची भेट घेत याची माहिती घेणार आहेत.
 
या संपूर्ण प्रकरणाची नोंद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलंबाने नोंद झालेल्या जन्म - मृत्यू प्रमाणपत्रांचे वितरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार