सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

तिरुपती देवस्थानाने १८ अहिंदू कर्मचार्‍यांना काढून टाकले; मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी घेतला निर्णय

तिरुमला तिरुपती देवस्थानम् च्या नियमांविरुद्ध काम केल्याविषयी या सर्वांना दोषी ठरवण्यात आले आहे.

Sudarshan MH
  • Feb 7 2025 7:52AM

तिरुमला: आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापनाने तेथील १८ अहिंदू कर्मचार्‍यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम् च्या नियमांविरुद्ध काम केल्याविषयी या सर्वांना दोषी ठरवण्यात आले आहे. मंदिर व्यवस्थापनाने सर्व १८ अहिंदू कर्मचार्‍यांसमोर दोन अटी ठेवल्या आहेत , एकतर त्यांनी दुसर्‍या सरकारी विभागात बदली घ्यावी किंवा स्वेच्छा निवृत्ती स्वीकारावी.

मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थान मंडळाने सांगितले. टीटीडीचे अध्यक्ष बी.आर. नायडू यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. टीटीडीमध्ये काम करूनही ते सर्वजण अहिंदु धार्मिक परंपरांचे पालन करत होते. आता त्यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार