सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून धर्मांतराचा नंगानाच सुरूच

संबंधीत गावात ख्रिश्चन धर्माचे लोकं नसतांनाही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी गरीब आदिवासी लोकांसाठी उपचारात्मक प्रार्थना सभा आयोजित केल्या आहेत.

Sudarshan MH
  • Jan 31 2025 1:06PM

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून धर्मांतराचा नंगानाच सुरूच आहे. हे संपूर्ण प्रकरण नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील निमदरडा गावातील आहे. या संपूर्ण गावात ख्रिश्चन धर्माचे लोकं नसतांनाही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी गरीब आदिवासी लोकांसाठी उपचारात्मक प्रार्थना सभा आयोजित केल्या. या ठिकाणी धर्मांतर करण्याचा कट रचला जात आहे. गावातील स्थानिक वृद्धांनी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना या प्रार्थना सभा थांबवण्यासाठी निवेदन दिले आहे.

 
ख्रिश्चन मिशनऱ्यांनी गावातील लोकांना धमकी दिली आहे, की जर त्यांनी या कार्यक्रमाला विरोध केला तर त्याचे परिणाम भयानक होतील. त्यामुळे गावातील नागरिकांनी या बाबत पोलिस ठाण्यात तक्रार केली असून पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जर हा कार्यक्रम थांबवला नाही, तर पारंपारिक रीतीने मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार