सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
भारताच्या सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या आघाडीच्या जोडीने चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.