विवीध नागरी जीवघेण्या ज्वलंत समस्याबात नागरिकांची नगरपरिषद कार्यालय इथे भेट ग्रामस्थांचा आंदोलन करण्याचा इशारा
कन्हान पिपरी नगर परिषद अंतर्गत मागिल कित्येक वर्षापासुन पिण्याचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टाक्या नादुरूस्त अवस्थेत असून पिण्याचे पाणी अस्वच्छ व ब्लिचिंग पावडर औषध न टाकता थेट दुषित पिण्याचे पाणी राहत्या नागरी वस्तीत पुरवठा करण्यात येत असुन कन्हान येथील नागरिकाचे आरोग्य धोक्यात येत आहे,