सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवारी एका मनोरुग्णाने विटंबना केल्यानंतर परभणी पेटले असून बुधवारी पुकारण्यात आलेल्या ‘परभणी बंद’ला हिंसक वळण लागले.