मिरा - भाईंदरमध्ये बेकायदेशीररित्या राहत असलेल्या ५ बांगलादेशींवर पोलिसांची कारवाई
नयानगर पोलीस ठाणे हद्दीतील एल.बी.एस रोड, अस्मीता क्लब, नयानगर या ठिकाणी कामासाठी बांगलादेशी नागरीक येत असून ते विनापरवाना राहत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांना मिळाली.