सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
दहावी, बारावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट वर त्यांच्या जातीचा प्रवर्ग नमूद करण्यात आला होता. तो आता हटवण्यात आला आहे.