सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
पाटण येथे केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेमधून शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात अग्रीस्टॅग योजनेंतर्गत फार्मर आयडीचे सन्मानपत्र पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.