सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारी विनामूल्य भोजन व्यवस्था यापुढे केवळ भाविक आणि संस्थानच्या रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण यांच्यासाठीच असेल. अन्य नागरिकांना प्रसादालयात भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागतील.