सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे. यात कबरीला दिलेल्या सुरक्षेवरुन ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.