सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को सहयोग करे
अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात शिर्डी येथे पकडण्यात आलेल्या चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी शिर्डी येथे नगरपंचायत आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ५१ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतलं होतं.