भारताला दास्यत्वाच्या श्रृंखलांतून मुक्त करण्यासाठी झटणारे महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस*
अनेक देशप्रेमी तरूणांच्या मनात जोश निर्माण झाला. दृढ संकल्प आणि आपल्या विचारात कधीही तडजोड न करणे अशी सुभाषचंद्र बोस यांनी ओळख होती. ते केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी प्रेरणास्थान आहेत.'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा' या घोषणेने प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्र प्रेमाची ज्योत फडकविली. इंग्रजांशी लढण्यासाठी बळ दिले परंतू भारतातील या महान नेत्याविषयी स्वतंत्र भारताच्या नागरिक म्हणून किती माहिती आहे हा प्रश्न आहे ? सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल अनेक प्रसंग आहेत, २३ जानेवारीला असलेल्या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याशी संबंधित काही प्रसंग या लेखातून देण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.