यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यामध्ये जन्म प्रमाणपत्रासाठी ११ सहस्र ८६४ अर्ज आले आहेत, पण त्यांपैकी फक्त ७४४ अर्ज फेटाळण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. आज दि. २४ जानेवारी रोजी किरीट सोमय्या नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यांची भेट घेत याची माहिती घेणार आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची नोंद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलंबाने नोंद झालेल्या जन्म - मृत्यू प्रमाणपत्रांचे वितरण थांबवण्याचे आदेश दिले आहेत.