सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे दौंडमध्ये १६ गायींची सुटका; ५ जिहाद्यांविरोधात गुन्हा नोंद

दौंड - अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील सोनवडी फाटा येथील धनश्री हॅाटेल जवळ ही कारवाई करण्यात आली आहे.

Sudarshan MH
  • Jan 24 2025 2:34PM
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सोनवडी येथे कत्तलीसाठी आणलेल्या १६ गायींची पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. दौंड - अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील सोनवडी फाटा येथील धनश्री हॅाटेल जवळ ही कारवाई करण्यात आली आहे. गोतस्करांकडून रस्त्यालगत दाट झुडपांमध्ये कत्तलीसाठी गायी बांधल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार गोरक्षकांनी ११२ या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधला. चारा, पाणी किंवा औषधोपचार यांची कोणतीही सोय न करता गायी बांधल्या होत्या. दौंड पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आल्यानंतर १६ गायींची सुटका करण्यात आली आहे. दौंड पोलीस ठाण्यात आकाश भैसडे यांच्या तक्रारीनुसार अझीम कुरेशी, तन्नू इस्माईल कुरेशी, बब्या कुरेशी, वाजीद कुरेशी आणि कुमेल कुरेशी यांच्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. या गायींचे एकूण मूल्य ३ लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सुटका केलेल्या गायींची गोशाळेत रवानगी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार