सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संगमनेर येथे पहलगाम हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या दोन जिहाद्यांविरोधात गुन्हा दाखल

स्टेटसच्या माध्यमातून समाजात भीती पसरवण्याचा आणि सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या जिहादी पिलावळींकडून करण्यात आला होता.

Sudarshan MH
  • Apr 26 2025 11:14AM

संगमनेर: जम्मू - काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणाऱ्या इसमाविरोधात कठोर कारवाई करण्यात आली आहे. चिंचेवाडी, साकुर येथे राहणारा जिहादी रेहान शौकत पटेल याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट (ID: rehanpateal2003) वरून समाजात तेढ निर्माण करणारा आणि धार्मिक भावना भडकावणारा व्हिडीओ स्टोरीद्वारे शेअर केला होता.

२४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता “Allah Hu Akbar Q muslim ko bdnam kar rahe ho Agar Musalman Marne per utra to koi nahin bachega” असा मजकूर असलेला व्हिडीओ अपलोड करत त्याने हिंदूना चिथावणी दिली. या स्टेटसच्या माध्यमातून समाजात भीती पसरवण्याचा आणि सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या जिहादी पिलावळींकडून करण्यात आला होता.

याच प्रकाराला संमती दर्शवत त्याचा मित्र जिहादी सज्जाद अरिफ पठाण (रा. साकुर, ता. संगमनेर) याने स्टेटसला ‘लाईक’ करत अप्रत्यक्षपणे समर्थन दिले. या दोघांविरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्ते कडून  घारगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, एनसीआर क्र. 224 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 353(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. समाजात धार्मिक तेढ पसरवणाऱ्या अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करून इतरांना धडा शिकवण्याची जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार