सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संतोष देशमुख हत्याकांडातील फरार असलेल्या दोन आरोपींना अटक

संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी प्रमुख आरोपींना पळून जाण्यास डॉ. वायबसे यांनी मदत केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.

Sudarshan MH
  • Jan 4 2025 9:47AM
बीड: बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्येनंतर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड फरार होता. तो पोलिसांना शरण आला. वाल्मिक कराड हा सध्या सीआयडीच्या ताब्यात आहे. आता याप्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
 
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता याप्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार